तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

214 पुणे कॅन्टोन्मेंट (अ .जा .) विधानसभा मतदार संघ

अमोल तुजारे

पुणे.
214 पुणे कॅन्टोन्मेंट (अ .जा .) विधानसभा मतदार संघ

दि. 29 .10.24 अखेर…
नामनिर्देशन पत्र विक्री संख्या:-
उमेदवार -58
नामनिर्देशन पत्र – 138

नामनिर्देशन पत्र दाखल संख्या:-
उमेदवार-27
नामनिर्देशन पत्र -38

अंतिम उमेदवार
१. रियाज सय्यद अली सय्यद (अपक्ष)-1 (MIM )-1
२. रमेश शामराव पोखरणीकर (अपक्ष)-1
३.भीमराव दत्तू कांबळे (आझाद समाज पार्टी (कांशीराम))-1
४. सुनील ज्ञानदेव कांबळे (BJP )-4
५. निलेश सुरेश अल्हाट (वंचित बहुजन आघाडी)-4
६.अमोल शमुवेल तुजारे (अपक्ष)-1
७.महेंद्र अप्पाजी जगताप (बहुजन समाज पार्टी)-1
८.छाया बाळकृष्ण जाधव(बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी)-1
९. रमेश आनंदराव बागवे (काँग्रेस)-4
१०. गोरख नारायण घोडके (अपक्ष)-1
११. सुनील भोसले (अपक्ष)-1
१२.यशवंत नडघम (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी)-2
१३. पांडुरंग तुकाराम गायकवाड (अपक्ष)-1
१४. युवराज बनसोडे (रिपब्लिकन सेना )-1
१५. शेंडगे गणेश दादू (अपक्ष)-1
१६. लताबाई राजगुरू (अपक्ष)-1
१७. शतायू भगळे (भारत मुक्ती मोर्चा )-1
१८. भरत वैरागे (अपक्ष)-1
१९. सोमनाथ पोळ(अपक्ष)-1
२०. लक्ष्मण जावळे (अपक्ष)-1
२१. विक्रम जगताप(अपक्ष)-1
२२. गोवर्धन खुडे(अपक्ष)-1
२३. अशोक जगताप (रिपाई-आठवले )-1
२४. गंगाराम गायकवाड (अपक्ष)-1
२५. राकेश वाल्मिकी(अपक्ष)-1
२६. दिलीप कांबळे (अपक्ष)-1
२७. दत्ता जाधव(अपक्ष)-1

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे