
पुणे : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या पुणे शहर संघटक पदी गोर गरिब आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पिढीतांच्या न्यायासाठी न्यायालयात दाद मागणारे वकिल राकेश तोटे यांची पुणे शहर अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते निवड करण्यात आली या वेळी भागवत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



