तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवाजी नगर मतदारसंघातील माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

अमोल तुजारे

पुणे
शिवाजी नगर मतदारसंघातील माजी आमदार विनायक निम्हण यांचे पुण्यात ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील पाषाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
विनायक निम्हण यांच्या अचानक जाण्यामुळे अनेक राजकीय पक्षांतील नेते मंडळींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी हळहळ व्यक्त केली आहे विनायक निम्हण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित रिपब्लिकन मातंग सेनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली या वेळी रिपब्लिकन मातंग सेनेचे संस्थापक अध्यक्षः अमोल तुजारे यांनी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला असून त्यांच्या निधनाने जनसामान्यांचा बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे