तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

संपादकीय

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी विरोधात आंदोलन

अमोल तुजारे

पुणे:
शहरातील गरीब हाथ गाडी पथारी व स्टॉल
धारकांवर पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक चुकिच्या पध्दतीने कारवाई होत असल्याने त्याच्या निषेधार्थ अतिक्रमण अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या मागणी करिता रिपब्लिकन संघर्ष दल या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वार समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जनसामान्य पार्टीचे अध्यक्ष श्री. रामभाऊ वाघमारे, R.P.I निकाळजे गट श्री. अशोक जगताप, M.I.M पक्षाचे अध्यक्ष श्री. विलास कांबळे, नायर यांच्या सह रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी व महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष जहिदा शेख, मोहित कुमार मोरया, पवन परदेशी, विशाल अंदे उपस्थित होते. या वेळी सदर आंदोलन रिपब्लीकन संघर्ष दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजयभाऊ भिमाले यांच्या मार्गदर्शनखाली झाले.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे