प्रतीक्षा संपली पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहरात उद्या पासून पुणे मेट्रो धावणार
भारतीय नागरिकांचे जिवन मान उंचावण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पुणे मेट्रो ची प्रतीक्षा संपली आहे उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो चा लोकार्पण सोहळा होणार आहे लोकार्पण झाल्यावर उद्या दिनांक ६ मार्च २०२२ दुपारी ३.०० वाजेपासून पुणे मेट्रो नागरिकांसाठी धावणार आहे.
पुणे मेट्रो कुठून कशी धावणार त्याची वेळ आणि तिकिट दर कसे असेल याची यादी महाव्यवस्थापक (पी. आर) महा मेट्रो यांनी दुहेरी तिकिट दर जाहीर केले आहेत.



