तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू लेगस्पिनरचा बादशाह शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

सिडनी :

आस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. थायलंड मध्ये वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १३ सप्टेंबर १९६९ मध्ये त्याचा जन्म झाला होता क्रिकेट विश्वात शेन वॉर्न यांनी १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.

१९४ वनडे क्रिकेट मॅच मध्ये २९३ विकेट्स घेतल्याचे रेकॉर्ड त्याच्या खात्यात आहे. १९९२ साली पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत १००० हून अधिक विकेट घेणारे दुसरे गोलंदाज होते.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे